The Constitution highlights the guiding principles of the Congress party. It forms the foundation on which the party is based.
Government of Maharashtra Details
Online Services - MahaOnline (‘MOL’) is a joint venture of Government of Maharashtra and leading IT services, business solutions and outsourcing firm Tata Consultancy Services (TCS) established since March 2010.
महाजॉब्स हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणार्यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे. महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते.
लातूर जिल्हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील एक जिल्हा आहे. लातूर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून महाराष्ट्र राज्यातील 16 व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे.
Latur Initiatives