आम्ही नेहमीच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासात सहभागी होण्यासाठी दृढ निश्चयी तरुणांचा शोध घेत असतो. आमच्या उपक्रमांमध्ये सामील होण्यासाठी कृपया आपले तपशील भरा.

यंग इंडियाच्या सर्वसमावेशक विकासाच्या मिशनमध्ये स्वयंसेवक म्हणून माझी नोंदणी करा.